sharad kapoor allegations

'बेडरुममध्ये बोलावले अन्...', शरद कपूरवर महिलाने केला गंभीर आरोप, गुन्हा दाखल

'एलओसी कारगिल', 'लक्ष्य' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेता शरद कपूरवर एका महिलेने गंभीर आरोप केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nov 30, 2024, 05:48 PM IST