Shani Gochar : शनी गोचर वाढवणार चिंता; 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ
Shani Gochar Bad Effect : सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनीच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 7, 2023, 09:24 AM IST