shakti kapoor

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात. 

 

Jan 13, 2025, 06:06 PM IST

शक्ती कपूर यांनी अर्चना पूरण सिंह यांना ५० हजार रुपयांची ऑफर का दिली? वर्षांनंतर उघड झाले रहस्य

Archana Puran Singh: अलीकडेच, अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये एक मोठा खुलासा केला जेव्हा अभिनेत्याने तिला 50,000 रुपये कर्ज देण्याची ऑफर दिली होती.

 

Jan 6, 2025, 11:01 AM IST

हाफ हनीमुनसाठी बांगलादेशला गेले अन्..., चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Ananya Panday's Birthday and Bangladesh Connection : अनन्या पांडेच्या जन्माचं आणि बांगलादेशचं आहे खास कनेक्शन...

Dec 7, 2024, 02:19 PM IST

7 वर्षांनंतर संपलं मामा-भाच्याचं भांडण, गोविंदाच्या मुलीने सांगितलं कारण –'मी मुद्दामूनच हस्तक्षेप केला नाही कारण…'

नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात तब्बल सात वर्षांपासून चालू असलेलं भांडण संपुष्टात आलं. या दोन कलाकारांमधील वाद संपून परत एकमेकांना मिठी मारतांनाचा भावनिक क्षण शोमध्ये घडला. प्रेक्षकांसाठी हा खूप खास आणि हृदयस्पर्शी प्रसंग ठरला. 

Dec 3, 2024, 12:45 PM IST

शक्ती कपूर यांच्या 10 गाजलेल्या भूमिका; यापैकी तुम्हाला कोणतं पात्र भावलं?

Shakti Kapoor Birthday: शक्ती कपूर यांच्या 10 गाजलेल्या भूमिका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sep 3, 2024, 03:26 PM IST

सगळे तिरस्कार करतील अशा भूमिकांत्या बळावर 'त्यानं' कमवली 45 कोटींची संपत्ती; मंगेशकर कुटुंबासोबत खास नातं

Entertainment News : कलाजगतामध्ये त्यानं साकारलेल्या पात्रांचा प्रेक्षकांनी रागच केला... या 55 वर्षे जुन्या फोटोमध्ये तुम्हाला अभिनेता ओळखता येतोय? 

Sep 3, 2024, 12:43 PM IST

PHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. 

Mar 3, 2024, 10:11 AM IST

'असे होते दादा कोंडके खऱ्या आयुष्यात' शक्ती कपूर यांनी सांगितली खास आठवण

दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. 

Aug 3, 2023, 09:19 PM IST

मिथुन चक्रवर्तीने कापले होते शक्ती कपूरचे केस, रुममध्ये केलं होतं बंद; अभिनेत्याचा खुलासा

शक्ती कपूरने एका मुलाखतीत फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रॅगिंगबद्दल सांगितलं होतं. आपला सीनिअर असलेल्या मिथुनने रॅगिंग केल्याचा खुलासा त्याने केला होता. 

 

Aug 1, 2023, 03:05 PM IST

शक्ति कपूरला मिळाला जावई...या व्यक्तीसोबत श्रद्धा कपूर करणार लग्न ?

श्रद्धा कपूर गेले काही दिवस एका खास व्यक्तीला डेट करतीये आणि तो कोणी कलाकार किंवा राजकारणी नाहीये तर तो आहे प्रोफेशनल फोटोग्राफर

Nov 21, 2022, 05:14 PM IST

शक्ती कपूर यांनी 40 वर्ष लहान पुनम पांडेसोबत दिले बोल्ड सीन पाहून भडकले फॅन्स...

'नशा' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते.

Sep 14, 2022, 04:54 PM IST

धक्कादायक... 80 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये रेप सीन दिल्याने अभिनेता वादाच्या भोवऱ्यात

अभिनेत्याचे रेप सीन पाहून संतापली आई, उचललं मोठं पाऊल

 

Aug 20, 2022, 03:55 PM IST

श्रद्धा कपूरची 'या' बॉलिवूड अभिनेत्यासाठी खास पोस्ट,फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

Jul 7, 2022, 06:35 PM IST

रेव्ह पार्टीत कसा अडकला शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत? त्या पार्टीबद्दल जाणून घ्या माहिती

सिद्धांत कपूरला एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीदरम्यान अंमली पदार्थ (Narcotics) सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

Jun 13, 2022, 08:07 PM IST