PHOTO: नववर्षाच्या स्वागतासाठी किंग खान अलिबागला रवाना; कॅमेरा दिसताच हुडीने लपवला चेहरा
Shahrukh Khan Photos: सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो हुडीने आपला चेहरा लपवताना दिसत आहे.
Dec 29, 2024, 06:40 PM ISTबॉलिवूडचा किंग खान 7300 कोटींच्या संपत्तीचा मालक, ठरला जगातील चौथा श्रीमंत अभिनेता
शाहरुख खान, जो बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जातो, तो तब्बल 32 वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. 'दिवाना' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुखने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच यश मिळवले नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या बाबतीतही तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 7300 कोटी रुपये संपत्ती असलेला शाहरुख खान, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Dec 27, 2024, 03:34 PM IST
'दारुडा, ठरकी, बोलण्याच्या लायकीचा...' सलमान खानवर लोकप्रिय गायकाचे गंभीर आरोप
Abhijeet Bhattacharya: बी टाऊनचे सिंगर अभिजीत भट्टाचार्य आपल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहे. या मुलाखतीत सलमानबद्दल अपशब्द काढून हिट ऍण्ड रन प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
Dec 23, 2024, 12:14 PM IST'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'
नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे.
Dec 21, 2024, 06:28 PM IST
खरच शाहरुख खानने हनी सिंगला कानशिलात लगावली होती का? रॅपरने 9 वर्षांनंतर सांगितलं सत्य
रॅपर हनी सिंगची डॉक्यूमेंट्री 'यो यो हनी सिंग: फेमस' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. यामध्ये शाहरुख खानने त्याला कानशिलात लगावली होती का? यावर खुलासा केला आहे.
Dec 21, 2024, 02:08 PM ISTहॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशातच आता एका हॉलिवूड अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Dec 15, 2024, 03:48 PM IST23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत
पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती.
Dec 15, 2024, 01:15 PM IST'शाहरुखला नेहमीच सर्वांचं लक्ष हवं होतं,' मनोज बाजपेयी यांनी वर्गमित्राबद्दल केला खुलासा, 'त्याला मिळालेलं यश...'
बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीने (Manoj Bajpayee) सांगितलं की, थिएटर करत असताना शाहरुख खानप्रमाणे (Shahrukh Khan) आपल्याभोवती नेहमी लोकांचा गराडा असावा किंवा सर्वांचं लक्ष आपल्याकडे असावं अशी इच्छा नव्हती.
Dec 13, 2024, 06:48 PM IST
MS Dhoni ने पुन्हा दाखवली त्याची पॉवर, शाहरुख आणि बिग बींना मागे सोडून बनला ब्रँड एंडोर्समेंटचा 'बादशाह'
धोनीने भारतातील सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंट लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं असून त्याने बॉलिवूडचे दिग्गज स्टार कलाकार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना देखील मागे सोडलं आहे.
Dec 10, 2024, 12:46 PM ISTफक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य
आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 7, 2024, 04:13 PM IST
आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याला शाहरुख खानसह अनेक कलाकारांची उपस्थिती
आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याला शाहरुख खानसह अनेक कलाकारांची उपस्थिती
Dec 5, 2024, 05:40 PM IST'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...'
बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यने शाहरुख खानसाठी गाणी गाणं बंद का केलं? यामागील कारण सांगितलं आहे.
Dec 5, 2024, 03:52 PM IST
...तर शाहरुख खानचा 21 वर्षांपूर्वीचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट सलमान खानला मिळाला असता
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 21 वर्षांपूर्वी त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट केला होता, जो सलमान खानला मिळाला असता.
Dec 4, 2024, 03:03 PM IST'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
Dec 2, 2024, 12:29 PM ISTMaharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर
Nov 21, 2024, 03:25 PM IST