sextortion news

Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक

Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Nov 22, 2022, 01:24 PM IST

WhatsApp Scam: सावधान! व्हॉट्सअपवर आलेला एक व्हिडीओ तुम्हाला करेल उध्वस्त

Whatsapp Video Call : व्हॉट्सअप कॉल आल्यास तो उत्तर देण्याची सवयही अनेकांनाच असते. एखाद्याचा महत्त्वाचा फोन असावा, असं म्हणत फोनला उत्तर देतात. पण, हीच सवय तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते.

 

Nov 4, 2022, 07:05 AM IST

धक्कादायक! मागणी करताच मिळतात सेलिब्रिटींचे न्यूड व्हिडीओ; मुंबईत sextortion रॅकेट उघड

ज्या सेलिब्रिटीचा व्हिडीओ हवा तो उपलब्ध करुन दिला जात होता, ही खळबळजनक बाब .... 

 

Aug 18, 2021, 08:22 PM IST