sex

Physical Relationship: Sex करताना पुरुष नोटिस करतात 'या' चार गोष्टी; महिलांना हे माहितीच असले पाहिजे

Physical Relationship : पुरुष आणि स्त्री यांच्यात लैंगिक संबंध ही अत्यंत महत्वाची बाब आहे. दोघांच्या सहमतीनेच हे घडत असतं. यादरम्यान पुरुष महिला पार्टनरचे निरीक्षण करत असतात.  

Mar 29, 2023, 05:52 PM IST

Crime : 100 पेक्षा जास्त मृतदेहांसोबत SEX केला आणि... हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले

Crime News : 30 वर्षांहून अधिक काळ तपास सुरु असलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस डेव्हिडच्या घरी धडकले होते. तपासा दरम्यान पोलिसांना जे पुरावे सापडले ते पाहून पोलिसही हादरले.  डेव्हडिच्या घरात पोलिसांना अनेक फोटो तसेच कॅमेकऱ्यात कैद केलेले अनेक अनेक व्हिडिओ सापडले.

Mar 20, 2023, 03:56 PM IST

Sex On The Beach : 'सेक्स ऑन दी बीच' आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात

Sex On The Beach : नाव ऐकून तुम्हाला थोडीसी वेगळी वाटली असेल ही रेसिपी पण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हीच ठरवा, नावाला साजेशी आहे की नाही... 

Feb 16, 2023, 05:05 PM IST

Contraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम

Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.

Feb 16, 2023, 11:36 AM IST

Spider Sex : SEX केल्यानंतर आपल्या पार्टनरचा जीव घेणारा भयानक किडा; सापही घाबरतो याला

एक किडा असा आहे जो  SEX केल्यानंतर आपल्या पार्टनरचा जीव घेतो. हा किडा दुसरा तिसरा नसून कोळी अर्थात spider  आहे.

Feb 13, 2023, 09:05 PM IST

Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स

 Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

 

Feb 11, 2023, 09:59 AM IST

Viral Video : Local समोर ती बनवत होती Reel अन् मग...व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Mumbai Viral Video : मुंबईतील आणि लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो ट्रेनमधील तरुण तरुणीचे अनेक रील्स व्हायरल झाले होते. 

 

Feb 7, 2023, 12:24 PM IST

Low Sperm Count: हस्तमैथुन केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? काय आहेत सत्य... जाणून घ्या

Low Sperm Count: दररोजच्या जीवनात आपण आपल्या आरोग्यासंबंधी अनेक गोष्टी वाचतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे हस्तमैथून केल्यानं खरंच पुरूषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते का, तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमकं सत्य काय आहे. 

Feb 2, 2023, 09:11 PM IST

Viral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...

Girl Viral Video :  आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे. 

Feb 2, 2023, 02:59 PM IST

Nia Sharma Video : 'आम्ही भेटतो तेव्हा असंच Kiss करतो'; अभिनेत्रीच्या 'या' कृत्यानंतर नेटकरी हैराण...

Nia Sharma controversy : निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिने अभिनेत्रीला सार्वजनिक ठिकाणी किस केली आणि झाली ना राव हा व्हिडीओ व्हायरल...यावर नियाने जे बोल्ड उत्तर दिलं आहे ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 2, 2023, 02:03 PM IST

Girl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...

Viral Video :  सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

 

 

Jan 31, 2023, 04:18 PM IST

Chhatriwali : कंडोम विकणाऱ्या कंपनीची CEO.... 'छत्रीवाली' रकुल प्रीत थेट SEX बद्दल सांगतेय; पाहा फोटो

Chhatriwali Movie : कंडोम न वापरल्यामुळे वहिनीचा दोनदा गर्भपात करण्यात आला हे रकुलला समजते यातूनच रकुल सगळ्यांना सेक्सचे महत्व पटवते असा तिचा या चित्रपटातील प्रवास 

Jan 29, 2023, 09:55 PM IST

Viral Video : नवरी नवरदेवाच्या पाया पडली, तोही लगेचच...त्या क्षणाने वधूच्या डोळ्यात अश्रू

Bride Groom Video  :  प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या नवरा अगदी आपल्या वडिलांसारखा असावा. असाच एका विवाह सोहळ्यातील नवरदेव सगळ्यांचं मनं जिंकतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

Jan 29, 2023, 04:11 PM IST

Couple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत..., प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा...

Viral Video :  आता तरच हद्दच झाली...एका दगडात दोन पक्षी, असा काहीसा हा व्हिडीओ...त्या मुलाने एकीला जवळ घेतलं आणि मग दुसरीसोबत...सर्व मर्यादा ओलांडणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jan 27, 2023, 04:09 PM IST

Mouth Cancer : धक्कादायक! Oral Sex मुळे तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ ? पाहा काय म्हणाले एक्सपर्ट्स....

Oral sex causes cancer: शारीरिक संबधांदरम्यान ह्यूमन पेपिलोमा वायरस अर्थात HPV शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते.  एखादा पार्टनर आधीच एचपीव्ही ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण झपाट्यानं होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते...

Jan 27, 2023, 12:46 PM IST