ठाणे । अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:51 PM ISTगंगाखेड साखर कारखान्याच्या संचालकांच्या अडचणीत वाढ
गंगाखेड साखर कारखान्यात झालेल्या पीककर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधारची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. यामुळे या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारासह फैक्टरी संचालक, बँकेचे अधिकारी अडचणीत आलेत.
Aug 6, 2017, 04:11 PM IST