महाराष्ट्रातील सरपंचावर का आली साडी नेसून फिरण्याची वेळ?
Mangesh Sable: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करत असताना महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांने साडी घालून अनोखे आंदोलन केले. अर्थसंकल्पात जी योजना 100 टक्के यशस्वी करण्याची घोषमा अर्थमंत्र्यांनी केली त्याच योजनेची पोल खोल महाराष्ट्रातील या सरपंचाने केली.
Feb 1, 2025, 05:37 PM IST
Sarpanch Mangesh Sable: गावाला वीज मिळावी म्हणून सरपंच अंडरवेअरवरच महावितरणाच्या कार्यालयात पोहोचला अन्...
Sarpanch Removed Cloths For His Village: अनेकदा सरळ मार्गेने विनंती करुनही महावितरणाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी या अनोख्या पद्धतीने कार्यालयात हजेरी लावली.
Mar 31, 2023, 05:07 PM IST