santosh juvekar for the first time

संतोष जुवेकर पहिल्यांदा झळकणार खलनायकच्या भूमिकेत

अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची ही भूमिका आहे. 

Apr 22, 2023, 10:25 PM IST