'मुंबईपासून ते नागपूरपर्यंत...'; महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार, शिवसेना UBT ची घोषणा
Sanjay Raut News Today: स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांसाठी संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jan 11, 2025, 10:58 AM ISTईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या... राऊतांकडून फडणवीसांना चॅलेंन्ज
Sanjay Raut On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.
Jun 11, 2024, 11:31 AM IST