sanjay narvekar

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणं लकी की अनलकी? Onkar Bhojane म्हणाला...

 Onkar Bhojane ला खरी लोकप्रियता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून मिळाली आणि अचानक त्यानं शो सोडण्याचा निर्णय घेतला... दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड वाईट वाटले होते. आता हा शो का सोडला त्यावर ओंकारनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 28, 2023, 12:08 PM IST

प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकरचा बदलेला लूक पाहून चाहते झाले अवाक्, तुम्ही ओळखूही शकणार नाही!

संजय नार्वेकर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. संजय नार्वेकर यांच्या नव्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. 

Jan 21, 2023, 05:59 PM IST
Spot Light On Marathi Actor Sanjay Narvekar And Rajesh Deshpande PT21M41S

स्पॉट लाईट | संजय नार्वेकर, राजेश देशपांडेंसोबत गप्पा

स्पॉट लाईट | संजय नार्वेकर, राजेश देशपांडेंसोबत गप्पा

Jan 28, 2019, 06:40 PM IST

बॉलिवूडपासून 'हा' मराठमोळा कलाकार का दूर ?

बॉलिवूड हे असे झगमगते विश्व आहे की इथे नशीब कधीही आणि केव्हाही पलटू शकते. 

Jun 6, 2018, 11:35 AM IST

<B> <font color=red> व्हिडिओ :</font></b> तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!

‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.

Dec 9, 2013, 10:02 PM IST

मकरंद अनासपुरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकरची फसवणूक

निर्मात्यांनी फसवणूक केल्याची तक्रार अभिनेता मकरंद अनासपूरे, सुबोध भावे आणि संजय नार्वेकर यांनी निर्माता संजय चौधरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Oct 16, 2013, 12:10 PM IST