sanjay dutt daughter trishala dutt

संजय दत्तच्या मुलीला लग्न न करताच व्हायचं आहे आई, म्हणते 'वयाची 35 शी ओलांडली आता...'

संजय दत्तची लाडकी लेक त्रिशा दत्तला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.  ती तिच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल आयुष्याविषयी अपडेट देत असते.त्रिशालाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन तिच्या चाहत्यांसाठी ठेवलं होतं. यामध्ये तिने अनेक खुलासेही केले आहेत. 

Jan 9, 2024, 07:21 PM IST

संजय दत्तची मुलगी करणार चाहत्यासोबत लग्न?

बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्तने चित्रपट जगतापासून लांब राहणं पसंत केलं आहे. 

Sep 7, 2021, 07:26 PM IST