sanam teri kasam collection today

9 वर्षांनंतर फ्लॉप चित्रपट ठरला सुपरहिट, रि-रिलीज होताच 'सनम तेरी कसम' चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड

'सनम तेरी कसम' चित्रपट 9 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. चार दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने नवीन चित्रपटांना मागे टाकले आहे.

Feb 11, 2025, 12:40 PM IST