saif ali khan

16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'

Kareena Kapoor Khan Zero Figure :  करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या झीरो फिगरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय आता तिला करेल की नाही... याविषयी देखील सांगितलं आहे. 

Mar 27, 2024, 05:26 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

रणबीरच्या भाचीने इंटरनेटवर जिंकल साऱ्यांच मन, पाहा फोटो

रणबीरच्या भाचीने इंटरनेटवर जिंकल साऱ्यांच मन, पाहा फोटो 

Feb 23, 2024, 06:14 PM IST

'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य

Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2024, 03:18 PM IST

सैफ अली खानला डिस्चार्ज; नेमकं काय झालं?

असे अनेक कलाकार आहेत जे चाहत्यांचे प्रचंड फेवरेट असतात.  या यादीत सैफ आणि करिनाच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळेच अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती मिळाल्यापासून लोक सोशल मीडियावर त्याच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच्यासोबत पत्नी करीना कपूरही दिसली.  या दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 23, 2024, 06:21 PM IST

Hospitalized : सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेता रुग्णालयात दाखल

 सकाळी ८ च्या सुमारास सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २२ जानेवारीला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

Jan 22, 2024, 04:26 PM IST

ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके

Jr NTR Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची धमाकेदार पहिली झलक प्रदर्शित... 

Jan 8, 2024, 06:33 PM IST

कपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jan 8, 2024, 06:06 PM IST

सैफ-करीनाची क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोलकाता संघाची घेतली मालकी

ISPL : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खानने संघ खरेदी केला आहे. त्यानंतर आता सैफ अली खान आणि करीना कपूरनेही क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये सैफ-करीनाने कोलकाता संघाची मालकी घेतली आहे. 

Jan 5, 2024, 07:44 PM IST

'मला पुढे बसायचंय' कारच्या पुढील सीटवरुन सैफच्या दोन्ही मुलांमध्ये वाद; ढसाढसा रडू लागला जेह

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचे दोन मुलं तैमूर आणि जेह असे स्टारकिड्स आहेत जे वयाने जरी लहान असले तरिही नेहमी ते लाइमलाईटमध्ये असतात. तैमूर आणि जेह अली खान पापाराझींच्या कॅमेकडे पाहून कधी लाजतात तर कधी घाबरतात तर कधी ते फोटोसाठी पोजही देतात. 

Jan 5, 2024, 04:44 PM IST

सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'

सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत. 

 

Dec 28, 2023, 11:42 AM IST

'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का!

Koffee With Karan 8 Promo : कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली होती.

Dec 25, 2023, 08:17 PM IST

'मला कधीकधी वाटतं सैफला सोडून द्यावं अन्...', करिना कपूरचं भुवया उंचावणारं विधान

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. दरम्यान एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्याला सैफ अली खानला सोडून द्यावंसं वाटत असल्याचं म्हटलं होतं. 

 

Dec 21, 2023, 11:30 AM IST

Animal चित्रपटात दाखवलेलं घर कुणाचं माहितीये का?

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर एनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक  रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे रणबीरच्या एनिमल सिनेमाची. तगडी स्टार कास्ट आणि जबरदस्त दिग्दर्शनामुळे हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत आहे. 

Dec 5, 2023, 06:15 PM IST

शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव

Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.

Nov 26, 2023, 12:05 PM IST