थोडी वाट बघा, राजस्थानमध्येही काहीतरी घडेल; भाजप मंत्र्याचे वक्तव्य
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे.
Mar 13, 2020, 07:47 AM ISTज्योतिरादित्य सिंदियांच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलटनी मौन सोडलं
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 10:16 PM ISTज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTकाँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
Mar 10, 2020, 09:32 AM ISTदेशात मंदी असताना NRC मुद्दा रेटून दडपशाही सुरु आहे - सचिन पायलट
'केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार एक प्रकारचा संभ्रम निर्माण करत आहे.'
Dec 26, 2019, 11:54 AM ISTPHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल
एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय
Dec 18, 2018, 02:22 PM ISTराज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.
Dec 14, 2018, 04:18 PM ISTराजस्थान सीएम : सचिन पायलट यांच्या नावाला उशीर, राहुल गांधींकडे 'यांचा' राजीनामा
राजस्थानात काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय. सत्तेची सूत्रे युवा नेत्याकडे द्यावीत की ज्येष्ठ नेत्याकडे?
Dec 13, 2018, 08:25 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM ISTचित्रपटाच्या कहाणीपेक्षाही सचिन पायलट यांची 'लव्ह स्टोरी' रंजक
. ही प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही, यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण हा विवाह आंतरजातीय नव्हता
Dec 13, 2018, 02:26 PM ISTमल्ल्यांनी काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या!
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Dec 13, 2018, 09:56 AM ISTसचिन पायलट आणि सारा पायलट यांची लव्हस्टोरी
Dec 12, 2018, 04:18 PM ISTराहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गिफ्ट
राहुल गांधी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ११ डिसेंबरलाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
Dec 11, 2018, 12:30 PM ISTराजस्थानात गहलोत की पायलट : निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत
अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय
Dec 11, 2018, 11:39 AM ISTसचिन पायलट आहेत तरी कोण?
राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलट यांना आज राजस्थानचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dec 11, 2018, 09:47 AM IST