राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय
गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे.
May 25, 2017, 10:14 AM IST'दंगल'साठी भागवतांच्या हस्ते आमिर खानचा सन्मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेता आमिर खानला 'दंगल' चित्रपटासाठी सन्मानित केलं गेलं
Apr 25, 2017, 01:12 PM ISTमोहन भागवतांचे गोरक्षकांना खडे बोल
गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.
Apr 9, 2017, 10:07 PM ISTआंतरजातीय विवाहाबद्दल मोहन भागवत म्हणतात...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलंय.
Mar 30, 2017, 12:57 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी रतन टाटांच्या नावाची चर्चा
राष्ट्रपतीपदासाठी आता रतन टाटा यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली आहे.
Mar 29, 2017, 10:15 PM ISTराष्ट्रपतीपदाची ऑफर स्वीकारणार नाही - मोहन भागवत
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर आली तरी स्वीकारणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भागवतांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.
Mar 29, 2017, 02:44 PM ISTउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी योगी नव्हते मोदी-संघाची पसंती
योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ विराजमान झाले.
Mar 27, 2017, 04:46 PM ISTमुख्यमंत्र्यांचा शिरच्छेदासाठी बक्षीस लावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शुक्रवारी आपला पदाधिकारी कुंदन चंद्रावत याची हकालपट्टी केलीय. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊ, असं चंद्रावत यांनी उज्जैन इथं जाहीर सभेत म्हटलं होतं.
Mar 4, 2017, 12:41 PM ISTआरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:42 PM ISTआरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला
केरळच्या कलाच्चीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आलीय.
Mar 3, 2017, 10:46 AM ISTदेशभक्ती मोजण्याचं परिमाण नाही- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 05:16 PM ISTपक्षफुटीच्या भीतीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही : मा. गो. वैद्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2017, 08:08 PM ISTमुसलमानांचे राष्ट्रीयत्व हिंदू - मोहन भागवत
हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही तर री एक संस्कृती आहे. असे म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादाला तोंड फोडले आहे.
Feb 8, 2017, 04:37 PM ISTसंघ प्रचारकाच्या घरातूनच भाजपला धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:59 PM ISTआरएसएसवर मानहानीच्या खटल्याची आज भिवंडीत न्यायालयात सुनावणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले होते
Jan 30, 2017, 08:25 AM IST