rss

संघाबाबतच्या वक्तव्यावर ठाम, राहुल गांधींचं घुमजाव

गांधी हत्येवरून संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी घुमजाव केलं आहे.

Aug 25, 2016, 08:28 PM IST

महात्मा गांधींची हत्या व्यक्तव्यावरुन राहुल गांधींचे घूमजाव

महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली, असं वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता घूमजाव केले आहे.

Aug 24, 2016, 11:51 PM IST

संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jul 16, 2016, 07:37 PM IST

लिओनार्डो डी कॅप्रियो संघाच्या कार्यक्रमात

हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. 

Jun 24, 2016, 05:14 PM IST

निजामाच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री कसे?

सत्तेमध्ये असूनही शिवसेना केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही.

Jun 12, 2016, 05:37 PM IST

संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला

आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.

Jun 1, 2016, 09:23 PM IST

मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही- राहुल

आरएसएस आणि सत्ताधारी भाजपला माहित आहे की, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही.

Apr 11, 2016, 11:56 PM IST