भारतात 23 प्रकारच्या श्वानांवर बंदी नेमकी का?
गेल्या काही काळात परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने (Indian Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परदेशी ब्रिड्सच्या 23 श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल (Pitbull), रॉटविलर (Rottweiler), टेरियर, वूल्फ डॉग सारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरात या ब्रिडचे कुत्रे ठेवले जातात. पण आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत.
Mar 14, 2024, 07:33 PM ISTपाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू
पाळीव कुत्र्याला खाणे देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्यांने स्वतःचे सावज केले. (Rottweiler Dog Attack on workers in Ratnagiri)
Nov 13, 2020, 07:54 AM IST