romantic tips

पावसाळ्यात तुमची 'डेट' अधिक रोमॅन्टिक करतील 'या' खास टीप्स

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की वातावरणामध्ये एक अल्हाददायक गारवा येतो. वातावरणातील थंडावा आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होतं. अनेक प्रेमी युगुलांना हा काळ रोमॅन्टिक वाटतो. मग यादिवसात तुम्ही डेटवर जाणार असाल तर काही गोष्टींचं भान नक्की ठेवा म्हणजे हा काळ तुमच्यासाठी अजूनच थोडा खास होण्यास मदत होईल. 

Jul 15, 2018, 03:20 PM IST