retrieve 30 yr old

BSNL ग्राहक ३० वर्षांपूर्वीचे डिलीट मेल पुन्हा वाचू शकणार

 सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएसएलने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे की त्यांच्या होस्टिंग आणि ईमेल सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लवकरच ३० वर्षांपूर्वीचे जुने डिलीट केलेले मेल पुन्हा मिळू शकणार आहे. 

Apr 20, 2016, 01:48 PM IST