retirement

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा टेनिसच्या कोर्टला अलविदा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करत टेनिला अलविदा केलंय.

Jan 13, 2023, 07:23 PM IST

IND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण

Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत. 

Dec 20, 2022, 11:42 AM IST

दिनेश कार्तिक क्रिकेटला करणार अलविदा? त्या पोस्टने उडाली खळबळ

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिकने खुलासा केला की, टी-20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे 'स्वप्न' होते

Nov 24, 2022, 03:35 PM IST

तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर

पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.

Nov 12, 2022, 09:35 AM IST

इन्स्पेक्टरच्या निरोप समारंभात डीजेवर पोलिसांचा दे दणादण डान्स, तक्रारदार वैतागून परतले

पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आलेले लोकही त्यांच्या डान्स संपण्याची वाट पाहून निघून गेले

Nov 3, 2022, 04:54 PM IST

टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली निवृत्त होणार?; जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

 शोएब अख्तरने विराट कोहली वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो असं म्हटलं होतं

Oct 17, 2022, 09:56 AM IST

Suresh Raina Retirement: सुरेश रैनाचा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास

सुरेश रैनाने क्रिकेटच्या 'या' फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती, तरीही मैदानात फटकेबाजी करताना दिसणार

Sep 6, 2022, 01:14 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत

Maharashtra Government Pension​ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे 10 हजार कोटी थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

Aug 26, 2022, 07:48 AM IST

भारताच्या सर्वात वेगवान गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा, लॉर्ड्सवर खेळणार शेवटचा सामना

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे

Aug 20, 2022, 02:57 PM IST

Retirement नंतरही पैशांची चणचण भासणार नाही, 'या' तीन scheme बद्दल जाणून घ्या

आत्तापासूनचं तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय तर तुमच्यासाठी काही विशेष योजना आहेत ज्यात गुंतवणूक केलीत तर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. 

Aug 14, 2022, 11:19 PM IST

Serena Williams : 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेती ठरलेली सेरेना विल्यम्स टेनिसला करणार अलविदा

 सेरेना विल्यम्सने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे

Aug 9, 2022, 09:20 PM IST

मोठी बातमी: बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

आपल्या खेळाने सगळ्यांनाच प्रभावित करणाऱ्या या खेळाडून वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Jul 18, 2022, 05:29 PM IST

मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, जाणून घ्या आतापर्यंतची कारकिर्द

भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राजनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

Jun 8, 2022, 02:55 PM IST