अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडले
जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचे आरोप मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पार यांनी तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2012, 05:11 PM ISTसुरेश पठारेंची हकालपट्टी झाली- सप्तर्षी
सुरेश पठारेनी राजीनामा दिलेला नाही. तर, त्यांना काढण्यात आल्याची शक्यता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलीय.
Sep 23, 2012, 09:30 PM ISTसुरेश पठारेंचा अण्णांच्या आंदोलनाला राम-राम
पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे.
Sep 22, 2012, 10:51 PM ISTपवारांची नवी खेळी, राजीनामा दिलाच नाही
केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. गेले दोन दिवस पवार नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. मात्र शरद पवार हे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती.
Jul 20, 2012, 12:52 PM ISTशरद पवारांनी मंत्रिगटाचे अध्यक्षपद सोडले
टेलिकॉम मंत्रिगटाच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार झाले आहेत. याबाबतची विनंती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली होती. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली होती. पंतप्रधानांनी ही विनंती मान्य केलीय..
Jul 2, 2012, 09:30 PM ISTमुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनसेच्या दक्षिण मुंबईतल्या सहा विभागअध्यक्षांनी राजीनामे दिलेत. महापालिका निवडणुकीत संबंधित विभागात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत या सहा जणांनी राजीनामे दिले आहेत.
Feb 29, 2012, 03:52 PM IST'डर्टी' मंत्र्यांना आंबटशौक भोवले
कर्नाटकातल्या तीन मंत्र्यांना विधान परिषदेत अश्लिल चित्रफित पाहण्याचा प्रकार चांगलाच भोवला आहे. या तीनही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
Feb 8, 2012, 10:55 AM IST