नीतीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नीतीश कुमार यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करून बिहार विधानसभा भंग करण्याची मागणी केलीय.
May 17, 2014, 05:00 PM ISTपंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राजीनामा मंजूर
देशाचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला संबोधित केलेल्या निरोपाच्या भाषणात स्वत:च्या कारकिर्दीतील निर्णयांचे समर्थन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
May 17, 2014, 03:22 PM ISTनारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.
May 16, 2014, 12:53 PM ISTबिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा उठवला: मोनिका
आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.
May 8, 2014, 01:50 PM IST‘वडिलांनी राजीनामा द्यावा, ही पंतप्रधानांच्या मुलीची होती इच्छा’
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोपी नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी देणारा अध्यादेश फाडला तेव्हा पंतप्रधानांच्या मुलीलाही वाटत होतं की आपल्या वडिलांनी राजीनामा द्यावा... असा दावा केलाय पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारू यांनी..
May 8, 2014, 01:22 PM ISTराष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे; मुख्यमंत्र्यांवर दबाव?
पिंपरी-चिंडवडमधल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्या चांगलाच पेटलाय. पुणे आणि पिंपरीमधल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी राजीनामे दिलेत.
Dec 9, 2013, 10:29 PM ISTशिवसेनेच्या `प्रतापी` आमदारांचा अखेर राजीनामा!
टोलनाक्यावर महिलांना शिवीगाळ केल्यामुळे वादात अडकलेल्या आमदार अनिल कदम यांनी राजीनामा दिलाय. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती.
Aug 24, 2013, 09:13 PM ISTराहुल शेवाळेंचं `राजीनामानाट्य`!
खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे धाडून दिला. अर्थात अपेक्षप्रमाणे उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा फेटाळलाय.
Jul 30, 2013, 09:51 PM ISTबेझानबागेसाठी नितीन राऊत यांचं मंत्रीपद पणाला!
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा दिला असल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर नितीन राऊत यांनी आपण राजीनामा देणार नाही असं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.
Jul 15, 2013, 10:56 PM ISTअडवाणींनी राजीनामा घेतला मागे
नाराजीनाम्यानंतर अडवाणींनी त्यांचा राजीनामा मागे घेतलाय. भाजपमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं महाभारत अखेर संपलंय. लालकृष्ण अडवाणींनी राजीनामा मागे घेतलाय.
Jun 11, 2013, 07:00 PM ISTअडवाणींचा राजीनामा नामंजूर
भाजपच्या संसदीय बोर्डानं अडवाणींचा राजीनामा फेटाळलाय. कुठल्याही परिस्थितीत अडवाणींचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंहांनी स्पष्ट केलंय.
Jun 10, 2013, 11:44 PM ISTराजनाथसिंह यांना अडवाणींनींनी लिहिलेले पत्र
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
Jun 10, 2013, 03:53 PM ISTअडवाणी यांचा भाजप पदांचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
Jun 10, 2013, 02:25 PM ISTपवार या कलंकितांना डच्चू देणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी करपू नये म्हणून भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. परंतु भाकरी फिरवतांना ज्या मंत्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली अशा कलंकित मंत्र्यांना डच्चू देण्याचे धारिष्ठ्य पवार दाखवतील का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे.
Jun 7, 2013, 08:36 PM ISTसाहेब करतील ते योग्य करतील - जितेंद्र आव्हाड
पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्या गावचे’ अशी भूमिका घेतली पण सोबतच पवार म्हणतील तीच पूर्व दिशा हे त्यांनी अधोरेखित करून सांगितलंय.
Jun 7, 2013, 08:32 PM IST