reliance jio offer

जिओ यूजर्ससाठी चांगली बातमी! फक्त 3 रुपये जास्त देऊन मिळवा दुप्पट फायदा

आम्ही तुम्हाला Jio च्या अशा रिचार्जबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त ३ रुपये जास्त देऊन दुप्पट फायदा मिळेल.

Apr 5, 2022, 10:07 PM IST

इंटरनॅशनल कॉल्स फक्त ५० पैसे प्रति मिनिट

 इंटरनॅशनल कॉल करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

May 11, 2018, 07:41 AM IST

जिओची फेस्टिव्हल ऑफर, केवळ ९९९ रूपयांमध्ये JioFi डोंगल

ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे रिलायन्स जिओनेही फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली आहे. या फेस्टिव्हल सीझनमध्ये रिलायन्स जिओने त्यांच्या Jiofi डोंगलची किंमत १९९९ रूपयांहून केवळ ९९९ रूपये केली आहे.

Sep 20, 2017, 11:25 AM IST

रिलायन्स जिओची खुशखबर, JioFi ४जी हॉटस्पॉट राऊटर घरी पोहचणार ९० मिनिटात!

 टेलिकॉम सेवा देणाऱ्या जिओने आता आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे.  कंपनीचे दोन प्लान जिओ सिम आणि जिओफाय राउटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. 

Jun 25, 2017, 02:32 PM IST