red cinema

'रेड' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई

बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगण आणि इलियाना डिक्रूजचा 'रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच पसंतीस आल्याचे दिसतेय. समीक्षकांनीही याला चांगली रेटींग दिली आहे. सिनेमात अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसरची भूमिका करतोय जो काळ्या पैशाच्या विरोधात असतो.

Mar 17, 2018, 02:56 PM IST