स्वादिष्ट बीट आणि ओट्सपासून बनवलेले कटलेट्स; एकदा नक्की बनवून पाहा
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची आवड असते. त्यांना रोजचे पोहे, उपमा, डोसा यांसारखे पारंपरिक पदार्थ खायला थोडी कटकट करतात. अशा वेळी तुम्ही एक वेगळी आणि चवदार रेसिपी तयार करू शकता, जी मुलांनाही आवडेल आणि त्यांचा आरोग्यासाठी फायदेशीरही असेल.
Jan 8, 2025, 05:39 PM ISTभाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे
Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे.
Oct 7, 2024, 07:56 PM ISTNavratri Fast Recipe: उपवासाचं पिठलं-भाकरी कधी खाल्लीये का? नवरात्रीत करुन पाहा ही खमंग रेसिपी
Navratri Vrat Recipes in Marathi: आता नवरात्री सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत उपवास केले जातात. या दिवसांत साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटोः सोशल मीडियावरुन साभार)
Oct 3, 2024, 01:23 PM ISTPHOTO: आमची शाखा कुठेच नाही! महाराष्ट्राशिवाय कुठेच मिळणार नाहीत हे 6 अस्सल खाद्यपदार्थ
Popular Foods in Maharashtra: आमची शाखा कुठेच नाही! महाराष्ट्राशिवाय कुठेच मिळणार नाहीत हे 6 अस्सल खाद्यपदार्थ. महाराष्ट्रात मिळणारे हे खाद्यपदार्थ जगात कुठचे मिळत नाहीत.याची एकदा टेस्ट कराल तर आयुष्यभर चव लक्षात राहिल.
May 1, 2024, 10:46 PM ISTVideo: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच
Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.
Mar 26, 2024, 11:24 AM ISTPorn Star Martini का झाली Google वर सर्वात जास्त सर्च, कारण हैराण करणारं
सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं याची यादी गुगलने जाहीर केली आहे, यात पॉर्न स्टार मार्टिनी शोधलं जातंय सर्वाधिक
Nov 13, 2022, 04:21 PM ISTट्विंकलने सांगितले कांद्याशिवायही बनवता येणारे चविष्ट पदार्थ
खवैय्यांनो हे पदार्थ एकदा करुन पाहाच....
Dec 19, 2019, 04:37 PM ISTमुंबई । बाप्पासाठी नैवेद्याची तयारी, मुखशुद्धी मोदक कसे कराल?
मुंबई । बाप्पासाठी नैवेद्याची तयारी, मुखशुद्धी मोदक कसे कराल?
Sep 6, 2019, 03:10 PM ISTउन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी पाककृती
सोप्या रेसिपीमधून भागवा तहान
May 16, 2018, 08:25 PM IST'चला हवा येऊ द्या'मधील 'आम्ही सारे खव्वय्ये'
Feb 1, 2017, 07:44 PM ISTएका मिनिटात भरली वांगी, आलू टिक्की करा
'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत नवनवीन रेसिपी बनवण्याची स्पर्धा सुरू झाली, ही स्पर्धा सागर कारंडे आणि कुशल बद्रिके यांच्यात होती.
Jan 22, 2017, 05:39 PM IST