ration card new rules

'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट

Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.

Oct 20, 2022, 11:27 AM IST

Ration Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले.  या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे. 

Oct 8, 2022, 02:41 PM IST

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…

Free Ration :  काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

Oct 6, 2022, 03:22 PM IST

Ration Card Rules: तुमचं रेशन कार्ड रद्द होणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ration Card Latest Rules: केंद्र सरकारने रेशन कार्ड रद्द करण्यासाठी काही नियम केले आहेत. जर तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, कार्ड रद्द केल्यानंतर तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही. सरकार याबद्दलची चौकशी करत आहे.

Sep 25, 2022, 06:17 PM IST

Ration Card : रेशन कार्ड यादीत तुमचे नाव आहे का, असे मोबाईलवर करा चेक

Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.  

Aug 17, 2022, 01:52 PM IST

Ration Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम

रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Jun 6, 2022, 10:46 PM IST

Ration Card नवीन नियम, कार्ड तत्काळ सरेंडर करा नाहीतर सरकार लावणार दंड

अशा स्थितीत अपात्रांना तात्काळ त्यांचे रेशन कार्ड अधिका-यांना सरेंडर करण्यास सांगितले जात आहे.

Apr 25, 2022, 08:02 PM IST

Ration Card : सरकारी दुकानातून रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल! जाणून घ्या नवीन तरतुदी

नवीन नियम आणि हे बदल कोणते असणार ते जाणून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे.

Jan 11, 2022, 12:16 PM IST