Ratan Tata Birth Anniversary : रतन टाटा किती संपत्ती मागे सोडून गेले
भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आज या जगात नसले तरीही त्यांचा साधेपणा आणि त्यांचे विचार आजही लोकांच्या स्मरणात आहे. रतन टाटा आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले जाणून घ्या.
Dec 28, 2024, 11:46 AM IST25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट
TATA Sumo : टाटा सुमो या कारने गेली 25 वर्ष वाहननिर्मिती बाजारावर अधिराज्य गाजवलंय. टाटाचं मोस्ट सेलिंग वाहन म्हणून टाटा सुमोनं लौकिक मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? जीपला सुमो नाव हे एका कर्मचाऱ्यावरुन दिलंय.
Oct 10, 2024, 09:26 PM ISTट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध
Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे OK TATA असं लिहिलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दाचा अर्थ काय आहे. अनेकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. जाणून घेऊया या शब्दाचा अर्थ आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशी त्याचा काय संबंध आहे.
Oct 10, 2024, 02:46 PM IST'माझं लग्न जवळपास झालं होतं,' जेव्हा रतन टाटांनी केला होता खुलासा, म्हणाले होते 'आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर....'
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
Oct 10, 2024, 12:58 PM IST
'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल
प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.
Oct 10, 2024, 12:02 PM IST
भारतरत्न नाही पण 'या' पुरस्काराने रतन टाटा सन्मानित; फ्रान्स, सिंगापूर सरकारनेही घेतली होती दखल
Ratan Tata Awards List: संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांना किती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, जाणून घेऊया.
Oct 10, 2024, 11:16 AM ISTरतन टाटांकडून शिका या गोष्टी, कट्टर विरोधकही बनतील तुमचे चाहते!
Ratan Tata Motivational Quotes in Marathi: रतन टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर टाटा ग्रुप भारताबाहेर संपूर्ण जगात व्यवसाय करु लागला. रतन टाटा आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. परिस्थिती कोणतीही असो माणसाने नेहमी नम्र राहायला हवे.ग्राहकांची सुरक्षा, त्यांचं भलं करण्याला प्राधान्य द्या. हे टाटांच्या मुख्य मुल्ल्यांपैकी एक राहिले आहे. एक लीडर दूरदर्शी असावा. त्याने रिस्क घ्यायला हवी.
Oct 7, 2024, 04:20 PM ISTउगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!
टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं.
Oct 7, 2024, 03:39 PM IST'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.
Oct 7, 2024, 12:37 PM IST
Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर
Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर
Apr 4, 2024, 08:07 PM ISTरतन टाटांच्या 'या' तरुण PA ला महिन्याला मिळतो इतका पगार!
रतन टाटांच्या 'या' तरुण PA ला महिन्याला मिळतो इतका पगार!
Jan 8, 2024, 07:40 PM ISTरतन टाटा यांनी सांगितलेले यशाचे 'हे' कानमंत्र कायम लक्षात ठेवा
Ratan Tata Birthday : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रतन टाटा यांना अनेकांनीच आदर्शस्थानी ठेवलं. अशा या उद्योगभूषण व्यक्तीनं दिलेले संदेशही तुम्हाला कायमच यशाच्या मार्गावर नेणारे...
Dec 28, 2023, 10:27 AM IST
'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा
Business News : देशाच्या उद्योग जगतामध्ये सध्या बरेच मोठे बदल होत असून, या बदलांच्या धर्तीवर देशाची या क्षेत्रातील भवितव्यातील वाट कशी असेल हेसुद्धा आता स्पष्ट होत आहे.
Nov 24, 2023, 11:50 AM IST
रतन टाटांच्या 'या' तरुण PA ला महिन्याला किती पगार मिळतो माहितीये का?
Ratan Tata assistant shantanu naidu : बऱ्याचदा या मंडळींचा उल्लेख 'परीस' म्हणून केला जातो. असंच एक व्यक्तिमत्त्वं म्हणजे देशातील एक अनुभवी आणि ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा.
Sep 17, 2023, 09:18 PM IST'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM IST