'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...
Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे.
Jan 27, 2025, 12:13 PM ISTPushpa 2 च्या सेटवरून समोर आला Fahad Faasil चा पहिला लूक, असा दिसेल भंवर सिंह शेखावत
Pushpa 2 Fahad Faasil First Look : 'पुष्पा 2' या आगामी चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटातील भंवर सिंह शेखावतचा चित्रपटाच्या सेटवरून पहिला लूक समोर आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
May 19, 2023, 04:27 PM IST