ranu mandal net worth

VIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण

Viral Video : सोशल मीडियावर रानू मंडलचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक अंदाजात पाहिल्यानंतर आता रानू मंडलचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. वधू वेषात रानू मंडलला पाहून नेटकरी हैराण झाले आहे. 

 

Jan 9, 2023, 03:18 PM IST