ramrahim

बाबा रामरहिम सिंग खटल्याचा निकाल २२ रोजी, चालकाचा घेणार जबाब

बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा  निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.

Sep 16, 2017, 09:42 PM IST