ramnath kovind

राष्ट्रपती निवडीसाठी उद्या मतदान

 राष्ट्रपती निवडीसाठी उद्या मतदान होणार आहे.

Jul 16, 2017, 08:31 PM IST

रामनाथ कोविंद मातोश्रीवर जाणार?

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद येत्या शनिवारी मुंबईत येणार आहेत.

Jul 12, 2017, 11:29 PM IST

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर ओवेसींचं टीकास्त्र

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रपतीपदासाठीचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन  निशाणा साधला आहे.

Jun 25, 2017, 12:10 PM IST

'एनडीए'कडून रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

Jun 23, 2017, 12:58 PM IST

रामनाथ कोविंद अटलबिहारी वाजपेयींच्या भेटीला

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. 

Jun 22, 2017, 10:07 PM IST

'कोविंद यांच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करा'

नितीश कुमारांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा

Jun 22, 2017, 09:51 PM IST

राष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत

यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते  सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत. 

Jun 22, 2017, 06:44 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.

Jun 22, 2017, 09:03 AM IST

राष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने दिला पाठिंबा

राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडीचा मार्ग मोकळा झालाय.

Jun 20, 2017, 07:39 PM IST

रामनाथ कोविंद यांचा बिहारच्या राज्यपालपदाचा राजीनामा

भाजपने एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी कोविंद यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला आहे. आता पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

Jun 20, 2017, 04:08 PM IST