ramnath kovind

'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'

शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय.

Jul 24, 2017, 10:33 PM IST

'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'

रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 11:14 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Jul 20, 2017, 06:35 PM IST

भारताच्या याआधीच्या १३ राष्ट्रपतींची यादी

रामनाथ कोविंद हे देशाचे १४वे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. 

Jul 20, 2017, 06:14 PM IST

नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

Jul 20, 2017, 06:08 PM IST

रामनाथ कोविंद यांचा विजय, देशाचे १४ वे राष्ट्रपती

 देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 04:27 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST

राष्‍ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Jul 17, 2017, 10:54 AM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान

राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.

Jul 17, 2017, 09:09 AM IST