मुंबई | रामदास आठवलेंच्या कविता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:08 PM ISTरामदास आठवलेंनी दिले मनसेला आव्हान
फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आव्हान दिले आहे.
Oct 22, 2017, 05:41 PM ISTहातभट्टीपेक्षा रम चांगली!
दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.
Oct 1, 2017, 04:30 PM IST'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
Sep 24, 2017, 07:30 PM ISTआरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होतात - रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणासंदर्भात एक मागणी केली आहे. खुल्या वर्गातील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्टया मागासांना देण्यात यावं असं आठवलेंनी म्हटलं आहे.
Sep 7, 2017, 10:23 PM ISTआठवले यांचा १२ वर्षाचा मुलगाही राजकारणात
राज्याच्या राजकारणात आता आणखी एका नव्या घराण्याचा प्रवेश होऊ घातला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांचे चिरंजीव जीत (वय वर्षे १२) यास राजकारणात उतरवण्याचे ठरवले आहे. आठवले केवळ ठरवूनच थांबले नाहीत. तर, त्यासाठी त्यांनी बाल शाखेचीही निर्मिती केली आहे.
Sep 6, 2017, 03:35 PM ISTलष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी
आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.
Aug 21, 2017, 05:09 PM IST'शरद पवार भाजपसोबत आले तर...'
शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.
Aug 13, 2017, 07:32 PM ISTराज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.
Aug 10, 2017, 04:05 PM ISTरामदास आठवलेंची पाकिस्तानविरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची केली मागणी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पाकिस्तान विरोधातील भारताच्या पराभवाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Jul 2, 2017, 02:46 PM ISTक्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 09:14 PM ISTक्रिकेट संघात आरक्षण हवे, आठवलेंची मागणी
खेळामध्ये आरक्षण मागणी करत भारतीय क्रिकेट संघात दलितांना २५ % आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात केली.
Jul 1, 2017, 07:33 PM ISTशरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी आठवलेंची बॅटिंग
राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणालेत.
Jun 16, 2017, 06:34 PM IST'भीम' बिबट्याला अखेर पालक मिळाले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 09:52 PM ISTत्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'
पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.
May 1, 2017, 04:19 PM IST