ramdas athawale

बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट

बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.

Oct 30, 2016, 05:59 PM IST

'चांगलं गातात ते जास्त पितात'

चांगलं गातात ते जास्त दारू पितात असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

Oct 24, 2016, 10:51 PM IST

'जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो' - रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, 'जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो', असं धक्कादायक वक्तव्य केलंय.

Sep 14, 2016, 04:55 PM IST

अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - रामदास आठवले

अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - रामदास आठवले 

Sep 10, 2016, 11:45 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना झटका

देवयानी खोब्रागडे यांना स्वीय सहाय्यकपदी नियुक्त करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी सरकारनं फेटाळली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनीच खोब्रागडेंचं नाव नाकरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jul 26, 2016, 04:18 PM IST

'सैराटनं दिलं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन'

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. 

Jul 23, 2016, 07:46 PM IST

स्वप्निल सोनावणे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी - आठवले

नेरुळमधलं स्वप्निल सोनावणे या मुलाच्या हत्येचं प्रकरण हे गंभीर आहे... त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय. 

Jul 23, 2016, 07:25 PM IST

सीएमचा एक कॉल आणि आठवले विमानतळावरुन माघारी

कोपर्डी बलात्कार प्रकरणी रिपाई अध्यक्ष रामदास आठवले कोपर्डी दौऱ्यावर निघाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका कॉलमुळे त्यांना विमानतळावरुन माघारी परतावे लागले.

Jul 23, 2016, 12:00 PM IST

मोदी सरकारचं 'दलित' प्रेम दिखाव्यापुरतं?

एकीकडं दलितांना आपलंसं करण्यासाठी केंद्रातलं मोदी सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय... तर दुसरीकडं दलित अत्याचाराच्या विविध घटनांमुळं देश ढवळून निघालाय. भाजपच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय. 

Jul 21, 2016, 06:01 PM IST

रामदास आठवलेंच्या शिवसेनेला कानपिचक्या

शिवसेनेने आंबेडकर भवनाच्या वादात पडण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आहेत. महापौरांची आंबेडकर भवन पुर्नबांधणीला स्थगिती देण्याची भूमिका योग्य नाही. महापौरांनी याउलट दोन्ही गटातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावा. 

Jul 15, 2016, 06:29 PM IST

रामदास आठवलेंनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

रामदास आठवले यांनी अखेर दिल्लीची गादी मिळवली

Jul 6, 2016, 07:05 PM IST

VIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले

रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते. 

Jul 5, 2016, 01:45 PM IST