राम रहीम म्हणतो मी नपुंसक; कोर्टाने विचारले मुलं कशी झाली?
बलात्काराच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी बाबा राम रहीमने अनेक क्लृप्त्या लढवल्या. इतक्या की, स्वत: नपुंसक असल्याचे कोर्टाला सांगण्याचाही बाबाने प्रयत्न केला. पण, बाबांची चलखी कोर्टापुढे टिकली नाही. बाबाच्या युक्तीवादावर तुम्हाला मुले कशी झाली? हा सवाल विचारत कोर्टाने बाबाला क्लिन बोल्ड केले.
Aug 31, 2017, 08:31 PM ISTराम रहीम विरोधात ट्विट केल्यामुळे ट्विंकल खन्नाला धमकी
राम रहीम संदर्भात अनेक सेलेब्सने ट्विट केले. काहींना राम रहीम दोषी असण्यावर ट्विट केलं तक काहींनी निकालाच्या विरोधात ट्विट केलं आहे. यामध्ये राम रहीमबाबत आपले स्पष्ट विचार मांडणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील होती. मात्र आता या तिला तिच्या या वक्तव्यांवर धमकी मिळू लागली आहे.
Aug 31, 2017, 06:44 PM ISTबलात्कारी राम रहिमच्या गुफेत सापडले कंडोम आणि...
गुरमीत राम रहीम यांच्या संदर्भात अनेक अफवा समोर येत असताना आता एक खरी स्फोटक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने ही माहिती उघड केली आहे.
Aug 31, 2017, 06:06 PM ISTराम रहिमचा मुलगा असणार डेराच्या संपत्तीचा वासरदार!
बलात्कार प्रकरणी राम रहिमला २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता डेरा सच्चा सौदाच्या एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा वारसदार निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात राम रहिमच्या गुरुसरमोडिया या मूळगावी कुटुंबाची बुधवारी पहिली बैठक झाली.
Aug 31, 2017, 05:16 PM ISTराम रहिमच्या संपत्तीची यादी तयार, केवळ जमिनीची किंमत ११५१ कोटी
बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा झालेल्या राम रहिमच्या संपत्तीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्याच्याकडे १८ जिल्ह्यांमध्ये १०९३ एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत ११५१ कोटी रूपये आहे.
Aug 31, 2017, 12:19 PM ISTपूनम पांडे राम रहीमवर संतापली
पूनम पांडे नेहमी अतरंगी विषयामुळे चर्चेत असते. असे कमी क्षण असतात की तीने वादग्रस्त विधान केले नाहीत. आज काल पूनम पांडे खूप गंभीर विषयावर बोलायला लागली आहे.. पूनम पांडे एका मंदिरात गेली तेव्हा पत्रकारांनी राम रहीम यांच्यावर प्रश्न विचारले.
Aug 30, 2017, 07:01 PM ISTरहीमनंतर आता रामपालच्या मुसक्या आवळणार
बाबा रहीमला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता यानंतर संत रामपालचा फैसला होणार आहे.
Aug 29, 2017, 12:31 PM ISTअशी होती राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्र
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्री बॅरेकमध्ये चकरा मारण्यातच गेली.
Aug 29, 2017, 12:01 PM ISTआरोपी बाबा राम रहिमच्या मानलेल्या मुलीचे खरे नाव
बलात्कार प्रकरणी आरोपात दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिमला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Aug 29, 2017, 11:08 AM ISTराम रहीमने ३०० साध्वींवर बलात्कार केल्याचा गौप्यस्फोट
बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीम याला सीबीआय विशेष कोर्टाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात १०-१० वर्षे, याप्रमाणे त्याला २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
Aug 29, 2017, 09:11 AM ISTचंडीगड | राम रहीम शिक्षेला हायकोर्टात आव्हान देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 11:35 PM ISTराम रहीमच्या शिक्षेवर बाबा रामदेव म्हणतात...
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Aug 28, 2017, 10:03 PM ISTराम रहीम समर्थकांच्या हिंसाचारावर गौतमचं 'गंभीर' ट्विट
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Aug 28, 2017, 09:48 PM ISTराम रहिमला जेल झाल्यावर कीकू शारदाने असे केले सेलिब्रेट
२५ ऑगस्ट रोजी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कार प्रकरणी आरोपी ठरविण्यात आले. २८ ऑगस्ट रोजी राम रहीम याला दोषी मानत १०-१० वर्षांची म्हणजे एकूण २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर कीकू शारदा याला अभिनंदनाचे मेसेज यायला लागले.
Aug 28, 2017, 08:48 PM ISTबाबा रहीमच्या लक्झरी कारमध्ये सापडल्या 'या' गोष्टी
२५ ऑगस्ट रोजी पंचकुला परिसरात जी हिंसा झाली त्यामध्ये मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. याच दिवशी पोलिसांनी बाबा राम रहीमच्या गाड्या जप्त केल्या आणि त्याची कसून तपासणी केली.
Aug 28, 2017, 06:15 PM IST