अखेर पत्ता लागला, हनीप्रीत इथे बसलीये लपून
राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून फरार झाली असून पोलीस तिच्या मागावर आहेत. अशातच आता ती नेपाळमध्ये लपली असल्याची माहिती समोर आली आहे.
Sep 19, 2017, 12:46 PM ISTराम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 08:07 PM ISTनवी दिल्ली । बाबा राम रहिमचा निकाल लांबला, चालकाचा जबाब घेणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2017, 07:20 PM ISTहनीप्रीतच्या ड्रायव्हरला राजस्थानातून अटक
बेपत्ता असलेली गुरमीत राम रहीमची मानलेली मुलगी गुरमीतच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलीये. हनीप्रीतचा ड्रायव्हर प्रदीपला राजस्थान पोलिसांनी सिरसा पोलिसांच्या मदतीने अटक केली.
Sep 15, 2017, 04:52 PM ISTराम रहीमचा निकटवर्तीय दिलावर अटकेत
राम रहीम आणि हनीप्रीत यांचा निकटवर्तीय असलेला दिलावर याला पोलिसांनी अटक केली आहे.
Sep 15, 2017, 10:01 AM ISTराम रहीमला मदत? ३ पोलिसांना अटक
एसआयटीने हरायाणातून ३ पोलीस कर्मचाऱ्यांना अकट केली आहे. बाबा राम रहीम यास पळून जाण्यास मदत केल्याचा या तीनही कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.
Sep 14, 2017, 09:19 PM ISTबाबा राम रहीमला भेटण्यासाठी आई नसीब कौर तुरूंगात
बाबा राम रहीम यास भेटण्यासाठी त्याची आई नसीब कौर यांनी तुरूंगात हजेरी लावली. राम रहीम तुरूंगात गेल्यापासून त्याला भेटण्यास आलेल्या नसीब कौर या पहिल्याच व्यक्ती आहेत.
Sep 14, 2017, 09:05 PM ISTराम रहीमच्या तावडीतून सुटण्यासाठी साध्वी द्यायच्या ‘हे’ कारण...
'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमित रामरहीम सिंगच्या अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. सेक्स अॅडीक्ट असलेल्या राम रहीमच्या लैंगिक शोषणाच्या अनेक साध्वी बळी पडल्याचे समोर येत आहे.
Sep 13, 2017, 05:14 PM ISTस्कूल, अनाथालयातील अल्पवयीन मुलींवरही राम रहीमचा बलात्कार
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्या भक्ताने आणखी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. राम रहीम हा स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही बलात्कार करायचा. तसेच, यातून गरोदर राहिलेल्या मुलींचा डेऱ्यातील हॉस्पीटलमध्ये गर्भपातही करत असे, असा दावा या भक्ताने केला आहे.
Sep 12, 2017, 04:02 PM ISTहनीप्रीतचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल
साध्वी बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिम 20 वर्षासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक माहिती हळूहळू अघडकीस येत आहे. राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांना हनीप्रीत मिळू शकलेली नाही पण तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sep 12, 2017, 03:53 PM ISTराम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून
राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.
Sep 12, 2017, 11:04 AM ISTया सुपरस्टारसोबत हनीप्रीतला करायचं होतं सिनेमात काम
डेरा प्रमुख राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर त्याच्या बाबतीत आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्याबाबत अनेक खुलासे होत आहेत.
Sep 11, 2017, 06:35 PM ISTहनीप्रीतचा फोन सोशल मीडियावर झाला व्हायरल...
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेल्यानंतर त्याची मानलेली कथित मुलगी हनीप्रीत इंसा फरार आहे.
Sep 11, 2017, 06:07 PM ISTबापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार
सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Sep 11, 2017, 02:45 PM ISTराम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.
Sep 11, 2017, 02:23 PM IST