rakhi sawant crying

Urfi Javed ला पाहून Rakhi Sawant नं केलं असं कृत्य, Photo पाहून विश्वास बसणार नाही

Rakhi Sawant and Urfi Javed: राखी सावंत आणि उर्फी जावेद बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आणि सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन (Controversy Queen Rakhi Sawant Urfi Javed) आहेत. आता अशाच एका वादग्रस्त कारणामुळे त्या दोघी परत चर्चेत आल्या आहेत. 

Mar 8, 2023, 09:47 PM IST

राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असते. पण राखी सावंतच्या पाठिशी भक्कम पाठिंबा आहे तो म्हणजे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा.

Feb 16, 2023, 04:30 PM IST

गरीबीमुळे Tina-Anil Ambani यांच्या लग्नात जेवण वाढणारी अभिनेत्री आज आहे करोडोंची मालकीण

राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते परंतु तिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या लग्नात जेवण वाढले होते. 

Feb 11, 2023, 10:29 PM IST

Rakhi Sawant चं लग्न मोडणार? आपबिती सांगत म्हणाली, 'मला आई व्हाचंय पण...'

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखी नाटक करते असं म्हणणाऱ्या लोकांना Rakhi Sawant नं उत्तर दिलं आहे. 

Feb 3, 2023, 01:18 PM IST

मराठी शोमधून परताच राखी सावंतच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; म्हणाले, 'अब दवा नही दुवा करें...'

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चित्रपट कलाकारही शोक दुख: व्यक्त करताना दिसत आहेत. 

Jan 9, 2023, 07:07 PM IST

राखी सावंतची पुन्हा एकदा फसवणूक? बॉयफ्रेंड आदिलचं कृत्य ऐकून बसणार नाही विश्वास

ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीमुळे चर्चेत आहे.

Jul 20, 2022, 03:48 PM IST