rakhi sawant challan

Video: 'मी जिथे उभी राहते, तिथे...'; राखी सावंतमुळे वाहतूककोंडी, पोलिसांनी अशी केली कारवाई

राखी सावंत हीने वाहतूक नियमांची पायमल्ली करत गाडी रस्त्यात पार्क केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Jul 27, 2022, 05:32 PM IST