मोदींनी परदेशात भारताचा आदर्श ठेवावा : काँग्रेस
परदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा मलिन करीत आहेत. त्यांनी दौऱ्यात बोलताना भान ठेवावे. जगापुढे योग्य आचरण ठेवताना पंतप्रधानांना साजेशी विधाने करावीत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
Apr 29, 2015, 08:31 AM ISTअमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?
अमर साबळे राज्यसभेची उमेदवारी कशासाठी?
Mar 11, 2015, 08:54 AM ISTराज्यसभेसाठी भाजपकडून अमर साबळेंचं नाव निश्चित
राज्यसभेसाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी द्यायची यावर भाजपने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अमर साबळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
Mar 10, 2015, 08:24 AM ISTनिर्भया प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला आरोपी मुकेश सिंग याच्या मुलाखतीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला.
Mar 4, 2015, 02:28 PM ISTनरेंद्र मोदी यांचे राज्यसभेतील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 04:56 PM ISTराज्यसभेचं कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प
बळजबरी धर्मांतराच्या मुद्यावर आज चौथ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं आहे. दरम्यान एका काँग्रेस सदस्य़ाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.
Dec 18, 2014, 08:03 PM ISTसाध्वींच्या विधानावर अखेर पंतप्रधान बोलले, संसद चालू देण्याची विनंती
साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिसऱ्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्यानं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचं कामकाज चालू द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
Dec 4, 2014, 01:09 PM ISTआमीर खानला लागले खासदारकीचे वेध!
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.
Sep 14, 2014, 06:06 PM ISTन्यायाधीश नेमणुकीच्या नव्या पद्धतीला राज्यसभेत मंजुरी
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातल्या न्यायाधीशांच्या नेमणूकीची पद्धत अमुलाग्र बदलणारा कायद्यावर राज्यसभेनंही संमतीची मोहोर उमटवलीय.
Aug 15, 2014, 12:57 PM ISTबोकोरो बलात्काराबाबत राज्यसभेत कठोर कारवाईची मागणी
बोकोरो जिल्ह्यात पंचायत समितीच्या आदेशानंतर एका 10 वर्षाच्या मुलीवर सर्वांसमोर बलात्कार केल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला. राज्यसभेत खासदारांनी हा मुद्दा मांडला. या घृणास्पत घटनेबाबत निंदा करण्यात आली. पंचायतीचा मोरक्याविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी केली.
Jul 12, 2014, 04:31 PM ISTमुस्लिमांच्या सशक्तिकरणासाठी कटीबद्ध – मोदी
हिंदुत्वाची प्रतिमा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संसदेतील भाषणात मुसलमानांच्या सशक्तीकरणावर जोर दिला आहे. मुसलमानांच्या परिस्थितीत आम्हांला बदल आणला पाहिजे, समाजाचे एक अंग कमकुवत राहिले तर समाज सुदृढ होऊ शकत नाही.
Jun 12, 2014, 01:35 PM ISTप्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयकावर मोहोर
लोकसभेत मंजूर झालेले तेलंगणा विधेयक राज्यसभेतही प्रचंड गदारोळानंतर मंजूर झाले. त्यामुळे स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता देशात २९ राज्ये होणार आहेत.
Feb 20, 2014, 08:42 PM ISTतेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप
राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.
Feb 20, 2014, 07:43 PM ISTलोकपाल विधेयक आज संमत होण्याची शक्यता
लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक आज संमत होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय.
Dec 17, 2013, 09:43 AM ISTलोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.
Dec 14, 2013, 09:08 PM IST