राज्यसभेत राम मंदिर मुद्द्यावरुन गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 09:43 AM ISTबालगुन्हेगार विधेयक राज्यसभेत मंजूर
बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय.
Dec 22, 2015, 08:00 PM ISTनवी दिल्ली : राज्यसभेत बालगुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 07:10 PM ISTआठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.
Nov 30, 2015, 03:57 PM ISTराज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या : मोदी
राज्यघटनेत बदल करण्याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या वादावर मोदी यांनी आज पडदा टाकण्याचे काम केले. राज्यघटनेत बदल करण्याचा विचार म्हणजे आत्महत्या होय, असे मोदी म्हणालेत.
Nov 27, 2015, 08:08 PM ISTसंसदेचे पावसाळी अधिवेशन गेले वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2015, 09:57 AM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTललित मोदीला सहकार्य केले नाही - सुषमा स्वराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 04:48 PM ISTदिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM ISTसंसदेचा दुसरा दिवसही वाया, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेत आजही काँग्रेस आणि इतर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज पाण्यात जाण्य़ाची शक्यता आहे.
Jul 22, 2015, 12:56 PM ISTमाझ्यावरील सर्व आरोप राजकीय- गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM ISTपूर्ती गैरव्यवहार: माझ्यावरील सर्व आरोप राजकीय, गडकरींचा खुलासा
पूर्ती गैरव्यवहार संबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत निवेदन दिलय. कॅगच्या अहवालात आपल्याविरोधात काहीही नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी त्यांनी सांगितलय.
May 11, 2015, 02:34 PM ISTराज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!
राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं.
May 11, 2015, 09:40 AM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM IST