संसदेत १९ मिनिटांचे भाषण करण्यासाठी खासदाराला लागले १५ तास
समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार नीरज शेखर यांना केवळ १९ मिनीटांचे भाषण करण्यसाठी चक्क १५ तासांचा कालवधी लागला.
Feb 10, 2018, 11:25 AM IST'मोदी सरकार गेम चेंजर नाही तर नेम चेंजर'
राज्यसभेत आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय.
Feb 5, 2018, 07:37 PM ISTराज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
राज्यसभा सदस्यत्वानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत, काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Feb 5, 2018, 05:32 PM ISTनवी दिल्ली । राज्यसभेत अमित शाह यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 03:08 PM ISTतर याप्रमाणे राज्यसभेत BJP होणार सर्वात मोठा पक्ष, काँग्रेसचं मोठं नुकसान
बहुमत नसलेले तीन तलाक बिल राज्यसभेत पास होऊ शकले नाही.
Jan 10, 2018, 05:30 PM ISTतिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप
मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.
Jan 5, 2018, 08:43 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Jan 4, 2018, 12:40 PM ISTतीन तलाक विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी
लोकसभेत मंजूर झालेलं तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं. मात्र राज्यसभेत हे विधेयक सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला.
Jan 4, 2018, 10:20 AM ISTट्रिपल तलाक विरोधी बिल राज्यसभेत सादर
ट्रिपल तलाकविरोधी बिल बुधवारी राज्यसभेत सादर करण्यात आलं आहे. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही आहे. लोकसभेमध्ये ट्रिपल तलाक बिल पास करणं सरकारसाठी सोपं होतं पण राज्यसभेत ते तेवढं शक्य नाही.
Jan 3, 2018, 04:46 PM ISTट्रिपल तलाक विधेयक आज राज्यसभेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 11:46 AM ISTट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडणार
मोठ्या सुटीनंतर आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला पुन्हा एकदा सुरूवात होतेय. लोकसभेत मंजूर झालेलं ट्रिपल तलाकविरोधी विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे.
Jan 2, 2018, 07:40 AM ISTकेंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांची लोकसभेत दिलगिरी
केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज लोकसभेत आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.
Dec 28, 2017, 02:54 PM ISTसरकारने हेगडेंची हकालपट्टी करावी, संसदेत विरोधकांची मागणी
स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणा-यांना आई-बाप नसतो आणि राज्यघटना बदलण्यासाठीच सत्तेत आलोत असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकातल्या एका कार्यक्रमात केले होते.
Dec 27, 2017, 03:30 PM ISTअन सचिन तेंंडुलकर संसदेत बोलूच शकला नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 21, 2017, 11:06 PM ISTरघुराम राजन यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्नीने दिले उत्तर
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....
Nov 27, 2017, 11:00 PM IST