चक्रीवादळ तडाखा : रायगड येथे गेलेल्या महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता येथील १४ कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. यापैकी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jul 4, 2020, 11:16 AM ISTलॉकडाऊन : दोन किमीची अट राज्य सरकारकडून रद्द
कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती.
Jul 4, 2020, 10:38 AM ISTकोरोना : पुण्यात टेस्टींग इन्चार्ज म्हणून IPS अधिकारी नेमणूक करा, अजित पवार यांचे निर्देश
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
Jul 4, 2020, 07:46 AM ISTबदलापूर | ५ कोव्हिड टेस्ट सेंटर सुरू होणार - टोपे
बदलापूर | ५ कोव्हिड टेस्ट सेंटर सुरू होणार - टोपे
Jul 3, 2020, 07:50 PM ISTमुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
Mumbai Health Minister Rajesh Tope Press Conference 02Nd July 2020
Jul 2, 2020, 10:45 PM ISTमुंबई | आयसीयुमधील कोरोना रुग्णांना नातेवाईक पाहू शकणार - आरोग्यमंत्री
Mumbai Health Minister Rajesh Tope On Ambulance And Corona Patients Relatives
Jul 2, 2020, 09:25 PM ISTप्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे.आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत.
Jul 2, 2020, 02:22 PM ISTनवी मुंबई । पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन
Navi Mumbai Mahapalika Plans To Again Lockdown For Rising Corona Patients
Jul 2, 2020, 12:20 PM ISTबीड । शहरात आजपासून सात दिवस लॉकडाऊन
7 Days Lockdown In Beed City From Today
Jul 2, 2020, 12:15 PM ISTठाणे । कल्याण ,डोंबिवलीत आजपासून १० दिवस लॉकडाऊन
Thane,Dombivali 10 Days Lockdown From Today.
Jul 2, 2020, 12:00 PM ISTरत्नागिरी । पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
Ratnagiri Superintendent Of Police Infected With Corona
Jul 2, 2020, 11:55 AM ISTपुणे । कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजारांच्यावर, नव्याने १२५१ रुग्ण
Pune 1251 New Corona Positive Patients Found
Jul 2, 2020, 11:40 AM ISTरुग्णांची लूट थांबणार! खाजगी रुग्णवाहिका सरकार ताब्यात घेणार
रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Jul 1, 2020, 07:29 PM ISTनवी मुंबई । कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन - आयुक्त मिसाळ
Navi Mumbai Mahapalika Commissioner Annasaheb Misal On Lockdown
Jul 1, 2020, 03:35 PM ISTपंढरपूर । कोरोनामुळे संचारबंदी, सगळीकडे शुकशुकाट
Curfew In Pandharpur Due To Corona
Jul 1, 2020, 03:30 PM IST