rajasthan latest news

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देशाने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात  कितीही प्रगती केली तरी आजही एक वर्ग असा जो अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर आलेला नाही. अंधश्रद्धेची एक धक्का घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या तब्बल वीस वर्षांनी नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर पूजा केली. 

May 7, 2024, 08:55 PM IST

बुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य

राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.

 

Dec 14, 2023, 08:39 PM IST

'करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या मी केली', सोशल मीडियावर केलं जाहीर, कोण आहे तो हल्लेखोर?

जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

 

Dec 5, 2023, 06:21 PM IST

आईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर

Rajsthan Crime:  एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे. 

Jul 31, 2023, 03:35 PM IST

Crime News: 30 सेकंदात चोरट्यांनी उडवली बाईक; या कानाचा त्या कानाला पत्ता नाय; पाहा CCTV VIDEO

CCTV Video Crime News: दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सुनार गलीतील भैरव मंदिर परिसरात ठेवलेली दुचाकी फक्त 30 सेकंदात (Thieves stole bike in 30 seconds) चोरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Mar 27, 2023, 10:22 PM IST

दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल

दाताच्या दवाखान्यात पेपर वाचत बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, Video पाहून अंगाचा उडेल थरकाप

Nov 13, 2022, 07:01 PM IST

सख्ख्या भावांचे एकाच महिलेसोबत संबंध, लहान भावाने केलेल्या 'या' कृत्याने संपूर्ण गाव हादरलं

दोघा भावांचे एका महिलेसोबत संबंध होते मात्र दोघांना समजल्यावर एकाने असं काही केलं की संपूर्ण गाव हादरलं 

Sep 19, 2022, 08:58 PM IST