नशामुक्तीसाठी 'असा' करा मनुक्याचा आहारात समावेश
बेदाणे किंवा मनुकांचा वापर अनेकजण केवळ गोडाच्या पदार्थांपुरते मर्यादीत ठेवतात.
Aug 12, 2018, 02:51 PM ISTसांगली | पंतप्रधानांनी पाहिला बेदाण्याचा सौदा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 03:02 PM ISTमनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे
मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील.
Nov 27, 2017, 10:48 PM ISTमनुका खाण्याचे भरपूर फायदे
सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते.
May 13, 2017, 06:24 PM ISTमनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे
मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे
Jan 29, 2017, 10:38 AM ISTरवा लाडू
साहित्य : २ वाटी बारिक रवा, १ वाटी तूप, १ वाटी पाणी, १/२ वाटी खिसलेले सुकलेलं खोबरं, १/२ वाटी पिठी साखर, १ चमचा खिसलेले काजू, १ चमचा भाजलेली वेलची पावडर, १ चमचा भाजलेला मनुका.
Oct 22, 2012, 06:08 PM IST