Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.
Sep 24, 2024, 01:43 PM IST'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा.
Aug 29, 2024, 01:13 PM IST'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका
Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे.
Aug 28, 2024, 07:36 PM IST
'पुष्पा 2' च्या सेटवरून व्हायरल झाला क्लायमॅक्स फाइट सीन? Allu Arjun च्या चाहत्यांना बसला धक्का
Pushpa 2 Climax Scene Leaked Video : 'पुष्पा 2' च्या सेटवरचा क्लायमेक्स सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
Jul 31, 2024, 10:15 AM ISTVIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच
Apr 24, 2024, 05:16 PM IST500 कोटींचं बजेट असणाऱ्या 'पुष्पा 2' नं प्रदर्शनाआधीच कमावले 1200 कोटी? अल्लू अर्जुनचा नवा रेकॉर्ड
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटानं प्रदर्शित होण्याआधीच कमावले 1200 कोटी...
Apr 20, 2024, 05:07 PM ISTAllu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अॅक्शन...
Allu Arjun Birthday Pushpa 2 Teaser : अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समोर आला 'पुष्पा 2' चा पावरपॅक टीझर...
Apr 8, 2024, 11:51 AM ISTPushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट
Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...
Apr 7, 2024, 11:55 AM IST'हिरवी साडी, भांगेत कुंकू अन्...', ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटातील रश्मिकाचा रावडी लूक समोर
'पुष्पा 2 : द रुल' हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केले आहे.
Apr 5, 2024, 05:03 PM ISTअल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुननं पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला थेट दिला नकार; 'पुष्पा 2' चित्रपटासाठी होती ही खास ऑफर
Dec 16, 2023, 02:10 PM ISTचाहत्यांची उत्सुकता संपली, अल्लू अर्जुनचा 'Pushpa 2' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpa 2 : दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुष्पा-2 कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेता अल्लु अर्जूनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Sep 11, 2023, 07:31 PM ISTOops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 22, 2023, 01:38 PM ISTऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता
Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला.
Apr 26, 2023, 01:52 PM ISTPushpa 2 Trailer: पुष्पा आहे तरी कुठं? बहुप्रतिक्षित पुष्पा-2 चा ट्रेलर रिलीज; पाहा Video
Pushpa 2 Trailer Released : शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे. पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (allu arjun) वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
Apr 7, 2023, 04:25 PM IST'पुष्पा 2' मधून अल्लू अर्जुनचा दमदार First Look आला समोर, सोशल मीडियावर एकच चर्चा
सिनेमेटोग्राफरनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Oct 31, 2022, 03:35 PM IST