'घुमान'ला होणाऱ्या साहित्य संमेलनानं प्रकाशकांना सुटला घाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:35 PM ISTआयपीएल :... तर मॅच न खेळताच पंजाब फायनलमध्ये!
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आज ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणाऱ्या आयपीएल-7 च्या पहिल्या क्लालीफायरला स्थगिती देण्यात आलीय.
May 27, 2014, 10:53 PM ISTपंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस
पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
May 13, 2014, 07:26 PM ISTपाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचा बलात्कार करून खून
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम यार खान जिल्ह्यात राहणाऱ्या एका चिमुरडीवर हा प्रसंग ओढावलाय.
फरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTउत्तर भारत भूकंपाने हादरला
उत्तर भारतात आज अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.
Aug 2, 2013, 09:18 AM ISTमिशन २०१४ - पंजाबमध्ये नरेंद्र मोदी करणार शंखनाद
भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधल्या माधोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.
Jun 23, 2013, 12:33 PM ISTफेसबुकवर ८ लाखांत विकला गेला नवजात बालक
सोशल नेटवर्किंग साइटचा दुरपयोग असाही होऊ शकतो असे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. लुधियाणाच्या एका नवजात बालकाला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकद्वारे विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Apr 24, 2013, 06:53 PM ISTकिंग्स इलेव्हन पंजाब vs सनरायझर्स हैद्राबाद स्कोअरकार्ड
पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगतो आहे. हैदराबादच्या मैदानात होणारा हा सामना कोण जिंकणार?
Apr 19, 2013, 08:33 PM ISTपोलिसांनीच तरुणीला भररस्त्यात बदडलं...
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरच सर्वांदेखत मारहाण केल्याची घटना घडलीय. एका व्हिडिओ क्लिपमुळे ही गोष्ट उघड झाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ कारवाई करत चार पोलिसांना निलंबत केलंय.
Mar 5, 2013, 12:47 PM ISTस्कूलबसला ट्रकची धडक; १२ चिमुकले ठार!
स्कूल बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेमध्ये १२ लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या नकोदर क्षेत्रानजीकच्या जहीर गावात सोमवारी सकाळी ही घटना घडलीय.
Mar 4, 2013, 11:09 AM IST`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.
Feb 10, 2013, 09:06 PM ISTबलात्कार करून तरूणीला गाडीतून फेकलं
देशात महिलांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. पंजाबमधील मोंगा जिल्ह्यात एका २६ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराचं प्रकरण समोर आलंय.चार नराधमांनी तरूणीवर चालत्या कारमध्य़े बलात्कार करून तरूणीला रस्त्यावर फेकून दिलं.
Jan 21, 2013, 12:16 PM IST२०० रूपयांसाठी मुलीचा गेला जीव
देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी २०० रूपयांची गरज होती.
Jul 26, 2012, 02:19 PM IST