पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...
Pune News : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर नजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Sep 8, 2024, 09:48 PM ISTपाणी आटल्याने दिसू लागले उजनी धरणात बुडालेले प्राचीन पळसनाथाचे मंदिर; दुष्काळाचे भयान वास्तव!
Palasnath Temple, Underwater Temple in Ujani Dam : उजनीच्या कुशीत सामावलेलं पळसनाथाचे मंदिर ठरतंय पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. 1972 नंतर सहाव्यांदा हे मंदिर पाण्याबाहेर आले आहे.
May 16, 2024, 07:38 PM IST