पुण्यात अनैतिक संबंधातून 46 वर्षीय महिलेला संपवलं; खडकीतील धक्कादायक घटना
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शविविच्छेदनासाठी पाठवला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.
Apr 24, 2023, 03:55 PM ISTPune Crime News : पुण्यात जिथे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होते त्या शाळेबाबत धक्कादायक अपडेट
Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका इमारतीत PFIकडून सुरू होतं दहशतवादी प्रशिक्षण, एनआयएकडून दोन मजले सील. शाळाच अनधिकृत असल्याचं उघड. शाळेवर गुन्हा दाखल होणार.
Apr 18, 2023, 08:16 PM ISTCrime News : 8 महिन्यांची गरोदर तरी रुग्णालयात कोणाला कळलंच नाही, प्रसूती झाल्यावर तिने बाळाला टॉयलेटच्या...
Pune Crime News : पुण्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या बाळाला फेकून दिले आहे.
Apr 18, 2023, 06:09 PM ISTPune Crime : मृतदेहासोबत दगड भरले अन् विहिरीत फेकले... बेपत्ता व्यापाऱ्याची निर्घृण हत्या
Pune Crime : जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे पाच एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी चौकशीनंतर किशोर तांबे यांची हत्या झाल्याचे समोर झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किशोर तांबे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला
Apr 9, 2023, 11:42 AM ISTPune Crime : तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पुतण्याने काकी अन् भावांना पेटवून दिलं
Pune Crime : पुणे पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्याही पायाखालची जमिनच सरकली.आरोपीने दोन दिवसांपूर्वीच महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला असल्याची माहिती समोर आली आहे
Apr 6, 2023, 09:21 AM ISTआईनेच पोटच्या चार वर्षांच्या मुलीला संपवलं, हडपसरमध्ये मन सुन्न करणारी घटना
पुण्यातील हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला महिलेला अटक केली आहे. भाड्याचं घर खाली करणार त्याच दिवशी महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं
Mar 28, 2023, 02:35 PM ISTCrime News : वाद क्रिकेटच्या मैदानात, पण राडा घरात! भावानेच दोन लहान बहिणींना केले रक्तबंबाळ
Crime News : दोघा भावांमध्ये वाद झाला क्रिकेटच्या मैदानात. पण, घरात असलेल्या आई आणि लहान बहिणींची चुक काय? असा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे.
Mar 26, 2023, 06:03 PM ISTPune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या
Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 24, 2023, 11:05 AM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं; वार करुन तरुणाचा पंजा तोडला
Pune Crime : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीयेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढलेले आहे. कात्रजमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे.
Mar 24, 2023, 09:22 AM ISTCrime News : कर्जमुक्तीचे अमिष दाखवत पुणेकरांना गंडवलं! 200 लोकांना 300 कोटींचा गंडा
Crime News : कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक जणांना कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते किंवा ज्यांना कर्ज परत करायचे आहे अशा लोकांना नडार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे तसेच तुमचे सगळे कर्ज फेडू असे आमिष दाखविले.
Mar 20, 2023, 08:39 PM ISTCrime News : माझ्या मित्रांसोबत SEX कर... मैत्रीणीची मैत्रीणीवर जबरदस्ती
Crime News : माझ्या मित्रांना तु आवडली आहेस. तु यांच्यासोबत सेक्स कर असे तिने मैत्रिणीला सांगितले. तसेच यासाठी तुला पाच हजार रुपये देते असे देखील या महिलेने सांगितले. मैत्रीणीचे हे विचित्र बोलणं ऐकून पीडित महिलेला धक्का बसला.
Mar 14, 2023, 06:17 PM ISTCrime News : पुण्यात Interview देण्यासाठी आलेला तरुण रेल्वे स्टेशनवरुन बेपत्ता; CCTV फुटेजमध्ये महत्वाचा पुरावा
Crime News : हा तरुण पुणे रेल्वे स्थानकातून अचानक गायब झाला कसा? तो कुठे गेला? त्यात CCTV फुटेजमध्येही हा तरुण दिसत नसल्याने याचे बेपत्ता होण्यामागचे गूढ आणखी वाढले आहे.
Mar 12, 2023, 09:47 PM ISTमहिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, 'त्या' कारणासाठी मांत्रिकाला विकलं... महाराष्ट्र हादरला
Crime News : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. त्यानंतर आता महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. तसेच हे प्रकरण बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे
Mar 10, 2023, 01:49 PM ISTVasant More : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी
Vasant More : मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रुपेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे जवळचे नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख आहे.
Mar 7, 2023, 12:14 PM ISTPune Crime: रस्त्यावरचं भांडण पाहणं विद्यार्थ्याला पडलं महागात! अपहरणानंतर अश्लील फोटो काढून...
crime news boy kidnapped and harassed: पुण्यामधील मुळशी तालुक्यामधील दत्तावाडी घडलेल्या या प्रकरणामध्ये 4 अल्पवयीन मुलांना आरोपी म्हणून अटक करण्यात आलं असून त्याच्याकडून नेमक्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
Mar 4, 2023, 08:22 PM IST