रक्तात जमा असलेलं Cholesterol कमी करतील तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टी!
रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या कोलेस्टेरॉलपासून हृदयाला मोठा धोका असतो.
Aug 26, 2022, 06:40 AM ISTMilk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान
Wrong Milk Combination: लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Aug 13, 2022, 10:30 AM ISTकधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?
यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.
Jul 7, 2022, 05:11 PM ISTया 5 गोष्टी रोज करणे खूप सोपे आहे, तरीही लोक त्या करत नाहीत; याबद्दल जाणून घ्या
जर तुम्हाला आयुष्यासाठी तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या दैनंदिन दिनक्रमात या 5 गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
Aug 4, 2021, 09:41 AM ISTपोषक आहार आणि पचन
'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.
Aug 30, 2015, 09:36 PM ISTदूध आणि दही ने हाडे होतात मजबुत
नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.
Feb 4, 2013, 01:50 PM ISTशेंगदाण्यांमध्ये असतो आरोग्याचा खजिना
भुईमुगाच्या शेंगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान असल्याचं म्हटलं जातं. विशेषतः हिवाळ्यात बदामाइतकंच प्रभावी मानलं जातं. बदाम थंडीच्या काळात जितकं फायदेशीर असतं, तेवढाच भूईमुग फायद्याचा वाटतो.
Dec 19, 2012, 06:29 PM ISTमानवच सर्वाधिक बुद्धिमान का?
शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.
Aug 21, 2012, 08:15 AM IST